नोंदणी क्रमांक : नाशिक 211/2021 | निती आयोग भारत सरकार मान्यताप्राप्त

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ, नाशिक

Recognized by Government of India | Darpankar Balshastri Jambhekar Journalist Association

राष्ट्रीय पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित

(आपल्या कर्तृत्वाला मानाला सलाम!)

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित करण्यात येत आहेत.

शिक्षक दिनाचे औचित्य साधून शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देणार्‍या गुरुजनांना राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या करिता शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट योगदान दिलेल्या व किमान 10 वर्ष कार्यरत असलेल्या शिक्षक, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, विशेष शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, खासगी क्लासेसमधील शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य, व्याख्याते, मार्गदर्शक, लॅब असिस्टंट, ग्रंथपाल इत्यादी शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या गुरुजनांकडून ऑनलाईन व ऑफलाईन प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

तसेच पत्रकारिता, साहित्य, कला, क्रीडा, सामाजिक, औद्योगीक, वैद्यकीय, उद्योजक, संगीत, धार्मिक, अध्यात्मिक, सहकार, राजकीय, महिला व बालविकास आदी विविध क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या विविध क्षेत्रातील स्त्री व पुरुषांकडून राष्ट्रीय दीपस्तंभ पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

प्रस्ताव पाठविण्यासाठी खालील फॉर्म भरून सबमिट बटन दाबा. आपला प्रस्ताव 8 दिवसात दाखल करावा. किंवा व्हॉटसअ‍ॅप नं. 9422772021 वर आपला प्रस्ताव पाठवावा.

हा शाही स्वरूपातील राष्ट्रीय पुरस्कार समारंभ विशेष मान्यवरांच्या उपस्थितीत मंगळवार, दिनांक 8 सप्टेंबर 2026 रोजी नाशिक येथे संपन्न होणार आहे.

पुरस्काराचे स्वरूप : भव्य आकर्षक सन्मानचिन्ह, फोटोसह रंगीत सन्मानपत्र, फोटोसह आकर्षक निवडपत्र, निवड झाल्याची फोटोसह वैयक्तीक बातमी. कार्यक्रमाच्या वेळी पारंपरिक फेटा बांधून स्वागत करण्यात येईल. या शिवाय फोटो सेशन व पहिल्या राखीव रागांमध्ये आसन व्यवस्था असेल.

पुरस्कारासाठी निवड झाल्यास पत्रकार सहाय्यता निधी 4000/- सहभाग देणगी देणे आवश्यक आहे. याची कृपया नोंद घ्यावी.

सहभाग देणगी फोन पे / गुगल पे क्र. 9422772020 वर पाठवून त्याचा स्क्रीन शॉट मो. 9422772021 वर पाठवावा व निवडपत्रासाठी आपला एक फोटो पाठवावा.

🏆 National Awards 2026 🏆

On the occasion of Teachers' Day, we invite proposals for the National Dnyanbhaskar Award for educators with at least 10 years of service.

Teachers, Headmasters, Vice-Principals, Supervisors, Special Educators, Non-Teaching Staff, Private Tutors, Professors, Principals, Lecturers, Guides, Lab Assistants, Librarians and all education professionals are eligible.

Also, we invite nominations for the National Deepstambh Award for outstanding contributions in fields like Journalism, Literature, Arts, Sports, Social Work, Industry, Medical, Entrepreneurship, Music, Religious, Spiritual, Cooperative, Political, Women & Child Development, etc.


📌 How to apply: Fill the form below and submit within 8 days. Alternatively, send your proposal via WhatsApp to 9422772021.

📅 Event: Tuesday, 8 September 2026 at Nashik – a royal ceremony with dignitaries.

🏅 Award Includes: Grand memento, coloured certificate with photo, attractive selection letter, personalised news article, traditional welcome with turban, photo session, and reserved seating.

💰 If selected, a participation donation of ₹4000/- is mandatory for the Journalists' Assistance Fund.

Send donation via PhonePe/Google Pay to 9422772020 and share the screenshot along with your photo to 9422772021 for the selection letter.

अधिक माहितीसाठी व मार्गदर्शनासाठी संपर्क करा: व्हाट्सअँप नंबर: 9422772021

For more information & guidance, contact WhatsApp: 9422772021

लक्षात ठेवा / Remember: सर्व अर्ज 8 दिवसांच्या आत पूर्ण करणे अनिवार्य आहे. अपूर्ण अर्ज किंवा वेळेनंतर सादर केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
All applications must be completed within 8 days. Incomplete or late applications will not be considered.

राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्कारासाठी प्रस्ताव

प्रति, राष्ट्रीय अध्यक्ष, बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ

पुरस्कारासाठी निवड झाल्यास पत्रकार सहाय्यता निधी रु. ४०००/- सहभाग देणगी भरणे आवश्यक.
If selected for the award, it is necessary to pay a participation donation of ₹4000/- towards the Journalists' Assistance Fund.